व्यासपीठ – मुक्त लेख निर्देशिका

व्यासपीठ हे मुक्त लेख निर्देशिका संकेतस्थळ आहे. मुक्त लेख निर्देशिका म्हणजे व्यासपीठ ह्या संकेतस्थळा वरील साहित्य हे पुनर्प्रकाशन करण्यासाठी मुक्त आहे. जिथे तुम्ही स्वतः लिहिलेले (मराठी भाषेत) लेख पाठवू शकतात, तुमचे लेख प्रकाशित करू शकतात. तसेच तुमच्या संकेतस्थळाचा/ब्लॉगचा दुवा देवून तुमच्या संकेतस्थळाला भेट देणाऱ्यांची संख्या वाढवू शकतात.

तुमचे संकेतस्थळ/ब्लॉग हे जर एका विशिष्ठ विषयाशी संबंधित असेल तर तुम्ही व्यासपीठ वर त्या विषयाशी संबंधित लेखन करून अधिक माहिती करिता तुमच्या ब्लॉग चा दुवा तुमच्या लेखात देवू शकतात. त्यामुळे त्या विषयाची अधिक माहिती मिळवण्याकरिता वाचक तुमच्या ब्लॉग ला भेट देवू शकतील

Filed under Uncategorized · Tagged with

Comments are closed.