अमिताभचा आवाज आणि रेडियो

रेडियोवर अमिताभचा आवाज निवडला गेला नाही ही आख्यायिका जुनी झाली. त्यामागे शास्त्रीय कारण आहे असे धरल्यास ते कोणते हे कळत नाही. कदाचित रेडियोवर ठराविक फ्रिक्वेन्सीच्या आतील रेडियो सिग्नल प्रक्षेपित करण्याची बंधने असल्यामुळे प्रथम आवाज “गाळून” बघत असतील. ही गाळणी म्हणजे माइकपासून पुढच्या भागातील सर्कीट केवळ ठराविक आवाजाची कंपने स्पीकरसाठी अधिक ताकदीची बनवीत असेल. अमिताभचा आवाज ह्या गाळणीत “अडकला”. ह्या गाळणीची गरज का आहे ते समजून घेऊ. ह्यासाठी इलेकट्रॉनिक संदेश कसा बनतो ते पहा. संपूर्ण लेख वाचण्याकरिता इथे टिचकी मारा.

Filed under Uncategorized · Tagged with

Comments are closed.